Shivjayanti 2022: देशाच्या सीमेवरील शिवजयंतीचा उत्सव | Sakal |

श्रीनगर परिसरात मराठा बटालियनच्या जवानांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी कोल्हापुरातील गडहिंग्लजचे जवान प्रदीप तोडकर यांनी १० फूट उंचीचा छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा बर्फामध्ये साकारला.

Chhatrapati Shivaji Maharaj’s Ice Statue made by Maratha Batalian Jawan in Srinagar

#ShivJayanti2022 #Soldiers #BatalianJawan #JammuKashmir #ShivajiMaharajStatue #IceStatue